मी नंदकिशोर ला माझा शॉप ऍक्ट कन्सल्टंट म्हणून नियुक्त करतो / करते. माझ्या व्यवसायासाठी लागणारे रेजिस्ट्रेशन करण्यास नंदकिशोर मला मदत करतील रेजिस्ट्रेशन साठी लागणारे ओटीपी मी त्यांना उपलब्ध करून देईल. तसेच मी मान्य करतो वरील दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे. मला कल्पना आहे जर माहिती चुकीची असल्यास माझा अर्ज रद्द होऊ शकतो.